Sania mirza biography in marathi language aai
See full list on infomarathi07.com!
Sania Mirza Career: ६व्या वर्षी टेनिसला सुरुवात, ६ ग्रँडस्लॅम जेतेपदं; असं आहे सानियाचं सोनेरी करिअर
Sania Mirza Retirement: सानियाने लहान वयात टेनिस खेळायला सुरुवात केली आणि जागतिक स्तरावर भारताचा मान अनेकवेळा उंचावला.Sania mirza biography in marathi language aai
अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि बक्षिसे जिंकली. तिच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया...
भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने निवृत्तीची घोषणा केली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या दुबई टेनिस चॅम्पियनशिपनंतर आपल्या करिअरचा शेवट करणार असल्याचे सानिया मिर्झाने म्हटले आहे.
सानिया मिर्झा या वर्षी फेब्रुवारीमध्ये तिची शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा खेळणार आहे.
See full list on infomarathi07.com
सानियाने यूएस ओपन २०२२ मध्ये टेनिसमधून निवृत्ती घेण्याची योजना आखली होती परंतु दुखापतीमुळे तिला ग्रँड स्लॅमला मुकावे लागले होते.
सानियाने लहान वयात टेनिस खेळायला सुरुवात केली आणि जागतिक स्तरावर भारताचा मान अनेक वेळा उंचावला.
अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि बक्षिसे जिंकली. तिच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया...
वयाच्या ६व्या वर्षी टेनिसचे धडे घ्यायल