Steve jobs biography book in marathi recipes
Steve jobs biography book in marathi recipes
Steve Jobs!
Steve Jobs Mahiti
एप्पल फाउंडर स्टीव जॉब्स चे जीवन प्रत्येका करता प्रेरणादायक आहे. ज्या तऱ्हेने त्यांनी आपल्या जीवनातील तमाम संघर्षांना आणि अडथळयांना पार करत जीवनात यशाचे नवे कीर्तिमान रचलेत ते अत्यंत प्रशंसनीय आहे.
जॉब्स च्या जीवनातील एक काळ असा देखील होता ज्यावेळी त्यांना मंदिरात मिळणाऱ्या अन्नावर भूक भागवावी लागली आणि मित्राच्या घरी रात्र जमिनीवर काढावी लागली.
ही संकटं कमी होती की काय तर एक वेळ अशी देखील आली कि त्यांना त्यांच्याच एप्पल कंपनीतून बाहेर पडावे लागले, पण या तमाम संघर्षांचा सामना करतांना त्यांनी कधी हार मानली नाही आणि पुढे जात राहीले.
स्टीव जॉब्स यांच्या प्रेरणात्मक जीवना विषयी अधिक माहिती या लेखात घेऊया.
एप्पल फाउंडर स्टीव जॉब्स यांचा जीवन परिचय – Steve Jobs Biography in Marathi
स्टीव जॉब्स यांचा थोडक्यात महत्वपूर्ण परिचय – Steve Jobs Information in Marathi
| पूर्ण नांव (Name) | स्टीव पॉल जॉब्स |
| जन्म (Birthday) | 24 फेब्रुवारी 1955, सेंट फ्रांसिस्को, कैलिफोर्निया |
| वडील (Father Name) | अब्दुलफत्त: जन्दाली, पॉल जॉब्स (यांनी दत्तक घेत
|